लुका 8:47-48

लुका 8:47-48 VAHNT

जवा त्या बाईनं पायलं, कि मी लपू शकत नाई, तवा ते कापत-कापत भेत-भेत समोर आली अन् येशूले टोंगे टेकून पाया लागली तिच्या बाबतीत जे काई घडलं ते तिनं खरं-खरं सांगतल. कि मी कोण्या कारणान तुले हात लावला, अन् लवकरच मी बरी होऊन गेली. येशूनं तिले म्हतलं, “पोरी तुह्यावाल्या विश्वासानं तू बरी झाली हाय, शांतीन आपल्या घरी चालली जाय.”