1
1 तीम. 5:8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीम. 5:8
2
1 तीम. 5:1
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.
एक्सप्लोर करा 1 तीम. 5:1
3
1 तीम. 5:17
जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.
एक्सप्लोर करा 1 तीम. 5:17
4
1 तीम. 5:22
घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
एक्सप्लोर करा 1 तीम. 5:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ