1
लुका 22:42
वऱ्हाडी नवा करार
त्यानं म्हतलं, “हे देवबापा, जर तुह्याली इच्छा अशीन तर हा दुखाचा प्याला माह्याल्या पासून दूर कर, तरी पण माह्याली इच्छा नाई पण तुह्याली इच्छा पूर्ण होवो.”
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
लुका 22:32
पण मी तुह्यासाठी प्रार्थना केली हाय कि तुह्या विश्वास खचु नये, अन् जवा तू फिरलास तवा तू आपल्या भावायले स्थिर करजो.”
3
लुका 22:19
मंग त्यानं भाकर घेतली, अन् धन्यवाद देऊन तोडली, अन् त्यायले हे म्हणून देली, कि “हे माह्यावालं शरीर हाय, जे तुमच्यासाठी देलं हाय, माह्या आठवणीत हेच करत जा.”
4
लुका 22:20
मंग त्याप्रमाणे जेवल्यावर त्यानं प्यालाहि हे म्हणून देला, कि “हा प्याला म्हणजे माह्याल्या रक्तात जे तुमच्यासाठी ओतले जात हाय, नवीन करार हाय.
5
लुका 22:44
मंग तो अत्यंत व्याकूळ होऊन अधिकच दुखात प्रार्थना करू लागला; तवा त्याचा घाम रक्ताच्या मोठं-मोठ्या थेंबा सारखा जमिनीवर पडत होता.
6
लुका 22:26
पण तुमी असे नको बना, पण जो कोणी तुमच्यात मोठा हाय, तो लायण्या सारखा अन् जो प्रधान हाय, त्यानं सेवका सारखं बनले पायजे.
7
लुका 22:34
येशूनं म्हतलं, “हे पतरस मी तुले सांगतो, आज कोंबडा बाग देयाच्या पयले, तू तीन वेळा मले नकारसीन, कि मी याले ओयखत नाई.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo