1
लुका 9:23
वऱ्हाडी नवा करार
येशूनं सर्वायले म्हतलं, “ज्या कोणाले माह्य अनुकरण कराचं हाय, त्यानं स्वताच्या त्याग करून, दररोज आपला वधस्तंभ उचलावा अन् माह्या मांग यावं.
对照
探索 लुका 9:23
2
लुका 9:24
कावून कि जो कोणी आपला जीव वाचवायचा इच्छा ठेवतो, तो त्याले गमाविन, पण जो माह्ये शिष्य होयाच्या कारणान आपला जीव गमाविन, तोच त्याले वाचविन.
探索 लुका 9:24
3
लुका 9:62
पण येशूनं त्यायले म्हतलं, “जो कोणी आपला हात नांगरावर ठेऊन मांग पायते तो देवाच्या राज्याच्या लायकीचा नाई.”
探索 लुका 9:62
4
लुका 9:25
जर माणसानं आपल्या इच्छा प्रमाण सगळं मिळवलं अन् शेवटी त्यानं आपल्या जीवाले नाश केलं तर काय फायदा होईन?
探索 लुका 9:25
5
लुका 9:26
जो कोण माह्या, अन् माह्या वचनाच्या बद्दल लाज धरते; माणसाचा पोरगा पण जवा आपल्या सोताच्या अन् देवबापाच्या अन् पवित्र देवदूताईच्या गौरवानं येईन तवा त्याले पण लाज वाटीन.
探索 लुका 9:26
6
लुका 9:58
येशूनं त्याले म्हतलं, “कोल्ह्याले तर रायाले बिडे हायत अन् अभायातल्या पाखरायले रायाले खोपे रायते, पण माणसाच्या पोराले रायासाठी जागा नाई.”
探索 लुका 9:58
7
लुका 9:48
अन् त्यायले म्हतलं, “जो कोणी माह्या नावान या लेकराले ग्रहण करतो, तो मले ग्रहण करतो, अन् जो कोणी मले ग्रहण करतो तो माह्या पाठवणाऱ्याले पण ग्रहण करतो, कावून कि तुमच्या सर्वात जो कोणी लायन्याऊन लायना हाय, तोच मोठा हाय.”
探索 लुका 9:48
主页
圣经
计划
视频