1
उत्पत्ती 3:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.
Vergelyk
Verken उत्पत्ती 3:6
2
उत्पत्ती 3:1
परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?”
Verken उत्पत्ती 3:1
3
उत्पत्ती 3:15
आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”
Verken उत्पत्ती 3:15
4
उत्पत्ती 3:16
तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”
Verken उत्पत्ती 3:16
5
उत्पत्ती 3:19
तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”
Verken उत्पत्ती 3:19
6
उत्पत्ती 3:17
आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील
Verken उत्पत्ती 3:17
7
उत्पत्ती 3:11
देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?”
Verken उत्पत्ती 3:11
8
उत्पत्ती 3:24
देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.
Verken उत्पत्ती 3:24
9
उत्पत्ती 3:20
आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय.
Verken उत्पत्ती 3:20
Tuisblad
Bybel
Leesplanne
Video's