1
प्रक. 22:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रक. 22:13
2
प्रक. 22:12
“पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे
एक्सप्लोर करा प्रक. 22:12
3
प्रक. 22:17
आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
एक्सप्लोर करा प्रक. 22:17
4
प्रक. 22:14
आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत.
एक्सप्लोर करा प्रक. 22:14
5
प्रक. 22:7
“पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.”
एक्सप्लोर करा प्रक. 22:7
6
प्रक. 22:5
त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.
एक्सप्लोर करा प्रक. 22:5
7
प्रक. 22:20-21
जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.
एक्सप्लोर करा प्रक. 22:20-21
8
प्रक. 22:18-19
या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणील; आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
एक्सप्लोर करा प्रक. 22:18-19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ