1
युहन्ना 3:16
वऱ्हाडी नवा करार
“कावून कि देवानं जगातल्या लोकायवर इतकं प्रेम केलं कि त्यानं आपला एकुलताएक पोरगा देला, याच्यासाठी कि जो कोणी त्याच्यावर विश्वास करीन, तो नाश नाई होईन पण त्याले अनंत जीवन भेटीन.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
युहन्ना 3:17
कावून कि, देवानं आपल्या पोराले जगात यासाठी नाई पाठवलं, कि जगातल्या लोकायवर दंडाची आज्ञा द्यावं, पण यासाठी कि जगातल्या लोकायचे त्याच्यापासून तारण व्हावे.
3
युहन्ना 3:3
येशूनं त्याले म्हतलं, “मी तुले खरं-खरं सांगतो, जर कोणी नव्यान नाई जन्मीन तो देवाच्या राज्याचा अनुभव नाई करू शकत.”
4
युहन्ना 3:18
जो देवाच्या पोरावर विश्वास करतो, त्याच्यावर दंडाची आज्ञा नाई होतं, पण जो त्याच्यावर विश्वास नाई करत, तो दोषी ठरवला गेला हाय; कावून कि त्यानं देवाच्या एकुलत्या एक पोरावर विश्वास नाई केला.
5
युहन्ना 3:19
अन् दंडाच्या आज्ञाचं कारण हे हाय, कि ऊजीळ जगात आला, अन् माणसानं अंधारले ऊजीळापेक्षा चांगलं समजलं, कावून कि त्यायचे काम बेकार होते.
6
युहन्ना 3:30
अवश्य हाय कि, तो जास्त महत्वपूर्ण झाला पायजे अन् मी कमी महत्वपूर्ण झालो पायजे.
7
युहन्ना 3:20
पण जो कोणी बेकार काम करते, तो ऊजीळाचा तिरस्कार करते, अन् ऊजीळाच्या जवळ येत नाई, असं नाई झालं पायजे कि त्यायचे बेकार काम दाखवल्या जावे.
8
युहन्ना 3:36
जो देवाच्या पोरावर विश्वास ठेवतो, अनंत जीवन त्याचचं हाय; पण जो पोराचं नाई आयकतं त्याले अनंत जीवन भेटन नाई, पण देवाचा दण्ड त्याच्यावर रायते.”
9
युहन्ना 3:14
अन् ज्याप्रकारे मोशेनं सुनसान जागी पितळीच्या सर्पाले वरते चढवलं, त्याचं प्रकारे आवश्यक हाय, माणसाच्या पोराले पण वरते चढवल्या जाईन.
10
युहन्ना 3:35
देवबाप पोरावर प्रेम करते, अन् त्यानं सगळं काही, त्याच्या हातात देलं हाय.
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo